ग्रामपंचायत आंबेवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

*******************@gmail.com

पत्ता

मु. आंबेवाडी, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आंबेवाडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आंबेवाडी हे गाव तालुका – इगतपुरी, जिल्हा – नाशिक येथे आहे. त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 20 कि.मी. आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 45 कि.मी. अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार आंबेवाडी एकूण लोकसंख्या 2183 आहे. त्यापैकी पुरुष 519 आणि महिला 529 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 388 आहे.

ग्रामपंचायत आंबेवाडी ता इगतपुरी जि नाशिक कडील १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली