ग्रामपंचायत आंबेवाडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

पेसा अबंध निधी योजने

picture2

ग्रामपंचायत आंबेवाडी ता इगतपुरी जि नाशिक कडील पेसा अबंध निधी योजने अंतर्गत महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले.

पाण्याची सुविधा

100

पिण्याच्या पाण्याची सुविधा

ग्रामपंचायत आंबेवाडी ता इगतपुरी जि नाशिक कडील १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.

वित्त आयोग योजने अंतर्गत केलेला सिमेंट रस्ता

road

ग्रामपंचायत आंबेवाडी ता इगतपुरी जि नाशिक कडील १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत केलेला सिमेंट रस्ता

🏡 प्रधानमंत्री आवास योजना – आंबेवाडी ग्रामपंचायत

picture1

ग्रामपंचायत आंबेवाडी स्वागत कमान